आपल्या ग्राहकांना विविध वैशिष्ट्यांसह आणि फायद्यांसह बचत खात्यांच्या विस्तृत श्रेणीतून निवडण्याचा पर्याय प्रदान करते. विकसनशील ग्रामीण भागांसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदतीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. संसाधने प्रदान करून लोकांना स्वतःला आणि त्यांच्या पर्यावरणास मदत करणे हे आमचे ध्येय आहे...
आमच्या कर्मचार्यांच्या कल्पनांना आमंत्रण देणारे, आमच्या भागधारकांचा आत्मविश्वास वाढवणारे आणि आमच्या ग्राहकांच्या अपेक्षापेक्षा जास्त असणारे व्यावसायिक वातावरण आम्ही तयार करतो.
सप्रेम नमस्कार.
जसं मंदिरामध्ये देवाचं आणि शरीरामध्ये श्वासाचं स्थान आहे;
तसं लोकजननी मध्ये विश्वासाचं स्थान आहे.
सर्व-सामान्यांच्या गरजा, स्वप्न आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही अखंड कार्यरत आहोत, हे केवळ आमचं काम नाही तर कर्तव्य आहे.
सर्वांना संपूर्ण सुरक्षा देणे, त्यांचे भविष्य उज्वल करणे, महिला सक्षमीकरण करणे, उद्योजक घडवणे, अश्या अनेकानेक संकल्पाद्वारे देशसेवेत योगदान देणे, हा आमचा प्रामाणिक दृष्टिकोन आहे.
आपल्या आशिर्वादामुळेच लोकजननी सभासदांचा परिवार दिवसेंदिवस विशाल होत आहे. आज संस्थेचे ५ हजारांहून हून अधिक समाधानी सभासद आहेत.
याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
आम्ही आपल्या सर्वोत्तम सेवेसाठी वचनबद्ध आहोत. असेच सोबत राहा.
आपला सेवक - जयेश भुजबळ
आमची सलग्न संस्था
समृद्ध भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पुणे
स्थापना २००१